• main1
  • main2
  • main3
  • main4
  • main5
  • main6
  • main7
  • main8
main11 main22 main33 main44 main55 main66 main76 main86
उपलब्ध उपचार / सेवा
डॉ. शिवडीकर ह्युमन रिप्रोडक्शन यांच्या संकेत स्थळावर तुमचे स्वागत आहे. आमचे ध्येय हे प्रत्येक जोडप्याला एक गोंडस बाळ देणे हे आहे. प्रसुती व वंध्यत्वावरील उपचार याबरोबर इतर अनेक उपचार येथे होतात. शिवडीकर हॉस्पिटल मधील उपचार हे वाजवी दरात केले जातात IVF (टेस्ट ट्युब बेबी) तंत्र व उपचार हे आंततराष्ट्रीय दर्जाचे येथे केले जातात. काही कालावधीतच त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे यश संपादन केले आहे.

आमची IVF लॅब (प्रयोगशाळा) वेगवेगळ्या उत्तम दर्जाच्या मशिन्स, उच्चविद्याविभुषित डॉक्टर्स व तंत्रज्ञ आणि कुशल कामगार ह्यांनी परिपुर्ण आहे. IVF लॅबमध्ये वापरण्य़ात येणाऱ्या सर्व वस्तु विदेशातुन (UK & Australia) आयात करतो. आमच्या येथील डॉक्टर्स तुम्हाला सतत मार्गदर्शन करतील ज्यामुळे तुम्ही वाजवी दरात उपचार मिळवु शकाल.

वंध्यत्वाला सामोरे जाणे हे खुपच तणावपुर्ण असते, ज्यामुळे फ़क्त मानसिकच नाही तर शारिरीक व व्यवहारिक तणाव पण उदभवतो. समाजाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलतो आणि त्यामुळे आम्ही अशा जोडप्यांना या सर्व प्रकारातुन बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतो. संपुर्ण उपचार पद्धती ही जास्तीत जास्त सोपी होण्यासाठी प्रत्येक पायरीवर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन दिले जाते.

आमच्या हॉस्पिटल मध्ये केवळ वंध्यत्वावरील उपचारच होतात असे नाही तर, पेशंटला ज्या ज्या उपचारांची आवश्यकता आहे असे सर्व उपचार आम्ही करतो. आमचे हॉस्पिटल गेली १८ वर्षे ह्या मुंबई शहरामध्ये आपली मुळे रुजवुन अविरत काम करत आहे. परळ (मध्य रेल्वे) आणि एलफिस्टन रोड (पश्चिमकडे) रेल्वे स्टेशनवरुन अगदी हाकेच्या अंतरावर आहे. ३००० चौ. फुट जागेवर २ मजल्यांचे हे हॉस्पिटल रुग्णांसाठी २४ X ७ अविरत काम करते.
अधिक वाचा >>

 
Qualities आमची वैशिष्ट्ये 
Follow us on Twitter Follow us on Facebook
Youtube Link
मुख्यपान | आमच्याबद्द्ल | उपचार | इन विट्रो फर्टिलाझेशन | डॉ. शिवडीकर हॉस्पिटल | माहिती कक्ष | संपर्क
डॉ. अशोक ह. शिवडीकर
शिवडीकर हॉस्पिटल आणि फ़र्टिलीटी सेंटर,
शिवडीकर बिल्डींग - २८ “A”, जे. बी. रोड
शिरोडकर मार्केट समोर, परेल (पुर्व), मुंबई - ४०० ०१२

 
 
 
  Follow us on FaceBook Youtube link Follow us on Twitter Sitemap Shivdikar Human Reproduction